अस वाटत ना काही करून घ्यावे स्वतःला. सर्वच जण कामपूरता मामा आहेत. अश्या सेल्फीश घरात का पडले मी? सर्वच जणांनी त्यांच्या आईचे गुणधर्म उचलले आहेत. करायचं कमी आणि दाखवायच जास्त. सगळ्या जबाबदाऱ्या ढकलून दिल्या माझ्या अंगावर. आणि यांचा मुलगा सर्व जगाला दाखवत फिरतो मी किती पुढारलेल्या व विचारांचा आहे अस. बोंब तर काही पडत नाही